उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संदर्भात विमान अपघाताची माहिती समोर आल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना बारामती येथील विमानतळावर लँडिंगच्या वेळी घडल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लँडिंगदरम्यान विमान तांत्रिक कारणामुळे धावपट्टीवरून बाजूला गेल्याची माहिती मिळत आहे. यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांसह सहा जणांचा मृत्यू झाला आहे.


0 टिप्पण्या