खरंतर..! ' विजय ' असा हवा, ज्यात तुम्हाला आनंद मिळेलच मात्र त्या आनंदाचा गुलाल इत्तरही उधळतील. इथे वेगळचं. लोकांनी ' विजय ' साजरा करण्याची नामी संधी दिली.मी मोठा, तू मोठा.. दोघांनीही तानलं.. कुणी दोर सोडायला तयार नव्हतं.. शेवटी तुटलं... आता मी दोषी नाही म्हणून दोघेही ओरडत सुटले आहेत.. जनतेनी ' हात ' पुढे केला.. दोरी ओढणाऱ्यांनी हातच छाटलं.. दोर ओढणारे हे दोघे कुणाचेचं होऊ शकत नाही... यांना केवळ यांच्या इगो महत्वाचा... आकाशात उडणाऱ्या या दोघांना एकदा तरी जमिनीवर आपटा.


0 टिप्पण्या