धाबा ग्रामपंचायतेचे एक एक कारनामे पुढे येत आहेत.21/03/2025 ला खरेदी केलेले फायबरचे रेडिमेट मुत्रीघर फेब्रुवारी 2026 ला धाबा बसस्थानक परिसरात उभे करण्यात आले आहेत. येथे मुतारी मारण्यासाठी येथे कुणी गेला असेल असे वाटत नाही. ठेवायचे म्हणून ठेवले अशी याची अवस्था आहे. दोन मुत्रीघराची किंमत एक लाख दहा हजार रुपये. धाबा गावाची जनता एकतर महामूर्ख आहे किवा धाबा ग्रामपंचायत फारच शहाणी आहे, एवढंच यातून दिसते.



0 टिप्पण्या