' देवाभाऊ ' तुम्हचं ' देवत्व ' राक्षसासाठी खर्च करू नका


 


तुम्ही मोठे नेते. हजारो कार्यकर्ते तुम्हाला नमस्कार करतात. तुम्हच नाव घेऊन कार्यकर्ते मोठे झालेत. त्यांचा सोबतीला तुम्ही असायलाच हवं. ते तुम्हच कर्तव्य. मात्र तुम्ही हे विसरू नका तुम्हचा नावात ' देव ' आहे. संतनगरीवर काही राक्षसानी हल्ला केला आहे. हा हल्ला फारच भयंकर आहे.संतनगरीचे पावित्र्य धोक्यात आले आले आहे. आता यांना तुम्हची फारच आठवण होतं आहे. तुम्ही संतांचा विचारावर चालणारे देवपुरुष. तुम्ही घेतलेला निर्णय .संतनगरीसाठी मारक ठरू नये एवढी तुम्हाला विनंती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या