बौद्ध सम्राट अशोक यांची जयंती अखिल भारतीय बौद्ध महासभा शाखा धाबाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
बौद्ध महासभा शाखा धाबाचे अध्यक्ष केलीचंद झाडे, rpi आठवले गटाचे तालुका अध्यक्ष पारसनाथजी अलोणे, शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष रामकृष्णजी सांगडे,सामाजिक कार्यकर्ते अशोक भस्की सामाजिक कार्यकर्त्यां शालिनी सांगडे, सामाजिक कार्यकर्त्यां पुष्पलता झाडे,सौरभ झाडे,बंडूभाऊ सदाशिव दुर्गे, निलेश झाडे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांतजी मुंजेकर यांनी केले.
संतनगरी महा विकास आघाडी तर्फे जिरा सोडा पाणी वाटप
संतनगरीच्या सर्वांगिक विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या संतनगरी विकास महा आघाडीच्या वतीने श्रीराम नवमी निमित्याने जिरा सोडा पाण्याचे वाटप करण्यात आले. या आघाडीत समाविष्ट असलेल्या विविध राजकीय पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष मदत केली ( म्हणजे आघाडीचे स्वागत केले आणि शुभेच्छा दिल्यात ) . त्या सर्वांचे मनापासून आभार सर्व जनतेनी व्यक्त केले.






0 टिप्पण्या