धाबा ग्रामपंचायतेने अख्या तालुक्यात केली धूर फवारणी, डिझेलचा खर्च हजारोत





धाबा ग्रामपंचायतेने सन 2024 ला धाबा गावात दोनदा धूर फवारणी केली. ही फवारणी थातूर माथुर होती, अशी चर्चा गावात सुरु आहे. या फवारणीसाठी तब्बल तीस हजाराचे डिझेल लागले तीस हजाराचे देयक काढण्यात आले आहे. जागरूक व्यक्तीच्या चर्चेनुसार तीस हजाराचा डिझेलमध्ये तालुक्यात फवारणी झाली असती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या